नॅक (NAAC) संस्थेकडून गोगटे जोगळेकर  महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी

नॅक (NAAC) या स्वायत्त संस्थेकडून मूल्यांकनाचा चौथ्या सत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला अ श्रेणी जाहीर करण्यात आली आहे.चौथ्या सत्रात मुल्यमापन केलेले तसेच अ श्रेणी व ३.२२ गुणांकन प्राप्त केलेले हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅडव्होकेट विजय साखळकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button