
तिवरे वासियांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटीची तरतूद-अा.सामंत
तिवरे येथे धरण दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबांसाठी पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याचे आमदार उदय सामंत यांनी तिवरे येथे पाणी दौरा दरम्यान जाहीर केले.या निधीची तरतूद सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या विषयाचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना करण्यात आले असून या प्रकल्पासाठी अलोरे येथील कोळकेवाडी पुनर्वसनातील जागेचा विचार केला जात असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com