राज्यात २ हजार १२७ कोरोना रुग्ण आढळले

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल राज्यात २ हजार १२७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
राज्यात काल २हजार १२७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात काल ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या १ हजार ३२५ पोहोचली आहे.
गेल्या तीन दिवसात राज्यात ६ हजार ५०७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७हजार १३६ वर पोहोचली आहे. ‬
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button