
फासकीत अडकलेल्या बिबट्याचा हृदयविकाराने मृत्यू*
लांजा ः डुकरासाठी लावलेल्या फासकीत मादी बिबट्या अडकल्याची घटना सोमवारी तालुक्यातील बेनीखुर्द बौद्धवाडी येथे घडली. अथक प्रयत्नानंतर वनखात्याने या बिबट्याला फसकीतून सोडविले. मात्र काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने या बिबट्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com