
चिपळूण खेड परिसरात मुसळधार पाऊस अनेक भागात रस्ते बंद
चिपळूण परिसरात मुसळधार पावसाने जोर केला असून या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आवशी देउळ वाडीकडे जाणारा पुलाचे बांधकाम तुटले आहे हा पूल पर्यायी रस्त्यावर होता या भागातील वाहतुक ठप्प झाली आहे खेड जगबुडी नदी ची पातळी वाढली आहे सहयाद्री खाेर्यातील ३२गावात मुसळधार पाउस कोसळत आहे या गावाशी संपक तुटला आहे.
www.konkantoday.com