सावर्डे येथील मोबाइल शॉपी चोरीप्रकरणी दोन आरोपीं ताब्यात

सावर्डे बाजारपेठेतील प्रिन्स मोबाईल शॉपी व मीरा पान स्टॉल या दुकानातील चोरीप्रकरणी गणेश खाडे व किसन जैस्वाल या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या दुकानात चोरी करून आरोपी अन्य दुकाने फोडण्याचा प्रयत्न करीत असताना ते सीसीटीव्हीत कैद झाले. सीसीटीव्हीतील आरोपींना ग्रामस्थांनी ओळखले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button