
धरण फुटले तरी कंपनी व ठेकेदार यांची थेट जबाबदारी येत नसल्याचा अधिकाऱयांचा दावा
तिवरे धरण फुटीप्रकरणी आता शासनाने ऄस आयटी कमिटी स्थापन केली असून ही कमिटी उद्या घटनास्थळी भेट देणार आहे. ही कमिटी सर्व बाबतीत अभ्यास करून या धरणफुटी प्रकरणी कोण दोषी आहे याचा अभ्यास करून तसा शासनाला अहवाल देणार आहे असे असले तरी ठेकेदार व कंपनी यांची थेट जबाबदारी येत नसल्याचा खुलासा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याने केला आहे. यामुळे या प्रकरणात कोणाला क्लीन चिट मिळणार हे समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.