
तिवरे धरणफुटी संबंधीनिपक्ष चौकशी करा खासदार हुसेन दलवाई यांची मागणी
तिवरे धरण फुटीला ठेकेदार व अधिकारी हेच जबाबदार आहेत त्यामुळे निपक्षपणे तेची चौकशी करावी व दोषी आहेत अशा मारेकऱ्यांना तुरूंगात टाकावे अशी मागणी खासदार हुसेन भाई दलवाई यांनी दिली दलवाई यांनी नुकताच तिवरे येथे दौरा केला खेकड्याने धरण फोडले हे मंत्री महोदयांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका त्यांनी केली