सावर्डे येथे दुकाने फोडून बारा हजाराचा ऐवज लांबविला

सावर्डे बाजारपेठेतील प्रिन्स मोबाईल व मीरा पान शॉप ही दोन दुकाने अज्ञात चोरटय़ांनी फोडली व त्यामधून बारा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला याशिवाय बाजारपेठेतील अन्य दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button