
महिलेने फिनेल प्राशन केले ः उपचार सुरू
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील जांभरूण येथील सुशिला वासावे या २५ वर्षाच्या तरूणीने रात्री फिनेल प्राशन केले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला नातेवाईकांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.