
महामार्गाच्या देखरेखीचे काम करणाऱ्या कंपनीवर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या ब्ल्यूम कंपनी वर कारवाई करण्याचे आदेश स्त्री जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहेत सध्या जिल्ह्यात अनेक भागात महामार्गाच्या कामाबाबत तक्रारी आहेत या कामावर देखरेख करणाऱ्या ब्ल्यू म कंपनीचे कामकाज असमाधानकारक असल्याने यांच्यावर कारवाई करा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत