खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

जगबुडी नदीच्या नवीन पुलावरील आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांना ७दिवसांची म्हणजे एकोणीस जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे काल त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button