
कोकण विभागात सरासरी ४.१ मि.मी. पावसाची नोंद
कोकण विभागात दि.२४ जुलै २०२० रोजी सरासरी ४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद पालघर जिल्ह्यात ८.२ मि.मी. झाली आहे.
कोंकण विभागात ठाणे-६.६ मि.मी., पालघर-८.२ मि.मी., रायगड-५.६ मि.मी., रत्नागिरी-१.७ मि.मी., सिंधुदुर्ग-०.९ मि.मी. असा पाऊस झाला. आतापर्यंत विभागात एकूण सरासरी ७६८ इतका पाऊस झाला आहे.
www.konkantoday.com