
रेल्वेने सिंधुदुर्गात निघालेल्या वृद्ध महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
रत्नागिरी ः कळवा येथे राहणार्या अनुराधा परब या आपल्या कुटुंबासह मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करीत असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दिवाणखवटी स्थानकात गाडी आल्यावर त्यांना कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.