
पावस येथे एसटी बसला डंपरची धडक, प्रवासी किरकोळ जखमी.
(आनंद पेडणेकर)रत्नागिरी येथून देवगडला जाणाऱ्या बसला पावस एसटी स्टँड समोर डंपरने बाजूने धडक दिली या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी रत्नागिरीहून साडेअकरा वाजता सुटलेली तेव्हा रत्नागिरी देवगड ही बस पावस एसटी स्टँड समोर प्रवासी घेण्यासाठी उभी असता मागून आलेल्या एम एच 09- 57 0 3 या भरधाव डंपरने बसला बाजूने धडक दिली त्यामुळे बसच्या काचा फुटून तसेच पत्रा फाटून मोठे नुकसान झाले आहे या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे हा प्रकार सकाळी साडेबाराच्या दरम्याने पावस येथे घडला