
नगराध्यक्ष खेडेकर यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी
जगबुडी पुलावरील जोड रस्ता खचल्या प्रकरणी आंदोलन करणारे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे खेडेकर यांच्या अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले होते