
केंद्रीय सामाजिक मंत्री ना रामदास आठवले हे ८ रोजी खेड, चिपळूण या पूरग्रस्त तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर ramdas athavle chiplun visit
केंद्रीय सामाजिक मंत्री ना रामदास आठवले हे ८ रोजी खेड, चिपळूण या पूरग्रस्त तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपाइंचे राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे यांनी दिली.
Central minister ramdas athavale to visit flood affected chiplun and khed on 8th aug
पूरग्रस्त पाहणी दौऱ्या ची सुरुवात खेड तालुक्या पासून पोसरे खुर्द बौद्ध वाडी या दरड ग्रस्त गावा पासून होणार आहे. येथील ग्रामस्थांशी दुपारी १ वाजता संवाद साधणार आहेत. त्या नंतर तळवट येथे जाऊन पाहणी करणार आहेत. खेड तालुक्यातील पाहणी दोरा पार पडल्या नंतर ते चिपळूण येथे पाहणी करण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत. त्या नंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
www.konkantoday.com