कोयनानगर परिसरात भूकंप
कोयनानगर पाटण परिसरात काल रात्री पावणे दहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. हा ३ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना नगरपासून १२,८किमीवर होता भूकंपामुळे कोठेही नुकसान झालेले नाही.