कणकवलीत आंदोलने झाल्यानंतर कंत्राटदाराला जाग आली
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना कणकवली साईड रस्ते चांगल्या प्रकारे करावे अशी मागणी होती परंतु त्याकडे कंत्राटदाराने लक्ष न दिल्याने पावसाळ्यात हा भाग चिखलमय झाला होता यामुळे आमदार नितेश राणे यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले होते आता कंत्राटदाराला जाग आली असून त्याने आता साइड रस्त्याचे काम सुरू केले आहे.