आता शाळेवरही चोरट्यांचा डल्ला

राजापूर तालुक्यातील आेणी लिंगायतवाडी येथील प्राथमिक शाळेच्या कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तेथे असलेला लॉकर फोडून त्यातील दहा हजार रुपये रक्कम लांबवली सकाळी शाळा उघडल्यावर हा प्रकार उघड झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button