उपअभियंत्यांवर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणेंसह सहकाऱयांना सशर्त जामीन मंजूर

आम.नितेश राणेंसह १९ जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी २० हजारांचा जामीन मंजूर केला असून या केसमध्ये सहकार्य करावे व अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये तसेच कणकवली पोलीस स्टेशनला दर रविवारी हजेरी लावावी अशा अटी शर्थीसह जामीन मंजूर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button