नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी ः कणकवली येथे उप अभियंत्यावर चिखलफेक केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असलेले आमदार नितेश राणे यांना न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे व त्यांच्या १९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतले होते. दरम्याने उद्या या सर्वांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button