स्वामी इव्हेंट्सतर्फे माचाळ ट्रेकचे आयोजन
कायमच नवीन नवीन उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या स्वामी इव्हेंट या संस्थेने रविवार ७ जुलै २०१९ रोजी माचाळ ट्रेक चे आयोजन केले आहे.या ट्रेकची टेक्निकल बाजू जिद्दी माऊंटेनिअरिंग ही संस्था पाहत आहे.या ट्रेकमध्ये सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या ट्रेकसाठी शुल्क प्रति व्यक्ती ६०० रुपये आहे त्यामध्ये प्रवास, जेवण व टेक्निकल सपोर्ट असणार आहे.तरी इच्छुकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्वामी इव्हेंट – ८८०५२४०७०६