त्या सापडलेल्या 13 पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री मुंबईची

मिरज येथे रत्नागिरी जिल्ह्यातून पाठवण्यात आलेले कोरोना संशयितांचे 13 अहवाल पॉझिटिव्ह आले होते या सर्वांची हिस्ट्री मुंबईची आहे व सर्वजण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये होते.यामुळे जिल्ह्यातील एकूण करुणा बाधित रुग्णांची संख्या 145 झाली आहे.तर 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 ईतकी झाली आहे.


या 13 रुग्णांचा तपशिल

1) स्त्री वय 39, पावसकर वाडी कळंबस्ते
घाटकोपर येथून रत्नागिरीत दि. 16 मे रोजी दाखल. साडवली येथे क्वारंटाईन. दि. 21 मे ला स्वॅब घेतला. कोव्हीड 19 पॉझिटिव्ह सध्या संगमेश्वर येथे दाखल.
2) पुरुष वय 30, फेपडेवाडी, मानसकोंड
विरार येथून रत्नागिरीत दि.16 मे रोजी दाखल. साडवली येथे क्वारंटाईन. पॉझिटिव्ह. सध्या संगमेश्वर येथे दाखल.
3) पुरुष वय 18, वाघीरे मोहल्ला चिपळूण
प्रवास मुंब्रा सध्या वेळणेश्वर येथे दाखल. (पॉझिटिव्ह)
4) पुरुष वय 37, बौध्दवाडी कळंबट ता.चिपळूण
मुंबई प्रवासाचा इतिहास (कांदीवली) सावर्डा येथे दाखल. ( दि.18 मे पासून कामथे येथे दाखल करण्यात आले होते)
5) पुरुष वय 16, हरचिरी चिंचवाडा ता. रत्नागिरी
प्रवास वडाळा, मुंबई येथून रत्नागिरी येथे दामले शाळेत क्वारंटाईन. पॉझिटिव्ह दि.23 मे 2020 रोजी रत्नागिरी येथे दाखल.
6) पुरुष वय 60, भेाके मठ वाडी
सांताक्रुझ मुंबईहून रत्नागिरीत दि.19 मे रोजी दाखल व क्वारंटाईन (पॉझिटिव्ह) जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल.
7) स्त्री वय 43, भोके मठवाडी ता. रत्नागिरी
सांताक्रुझ मुंबई येथून दि.19 मे रोजी रत्नागिरीत दाखल व क्वारंटाईन (पॉझिटिव्ह) रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल.
8) पुरुष वय 55, करबुडे रामगडे वाडी
सांताक्रुझ मुंबईहून दि.19 मे रोजी रत्नागिरीत दाखल व क्वारंटाईन (पॉझिटिव्ह) जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल.
9) स्त्री वय 18, निवे, संगमेश्वर
दि.19 मे रोजी मुंबईतून रत्नागिरीत दाखल (पॉझिटिव्ह) जिल्हा रुग्णालय येथे दाखल.
10) पुरुष वय 12, वाघ्रट, ता. लांजा
मुंबई येथून लांजा येथे 18 मे रोजी दाखल. (पॉझिटिव्ह) जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल.
11) पुरुष वय 28, वाघ्रट पाटणेवाडी ता. लांजा
नालासोपारा मुंबई येथून लांजा येथे दि.18 मे रोजी दाखल (पॉझिटिव्ह). रत्नागिरीत जिल्हा रुग्णालय येथे ॲडमिट.
12/13) पुरुष वय 49 ता. राजापूर/स्त्री वय 45 ता. राजापूर
कांदिवली मुंबई येथून दि.18 मे रोजी रत्नागिरीत दाखल (पॉझिटिव्ह). दोघे पती पत्नी रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात दाखल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button