शहर वाहतूक बस कलंडली पंचवीस किरकोळ जखमी
शहरातील झाडगाव भागात शहरी वाहतूक बस रस्त्याच्या कडेला कलंडून २५जण किरकोळ जखमी झाली आहेत ही बस कासारवेली गावाहून रत्नागिरीकडे येत होती यामध्ये शाळेचे विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती आजूबाजूच्या ग्रामस्थांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले