
विविध महामंडळांवरील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत
विविध महामंडळांवरील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून,बहुतांश नियुक्त्या येत्या १५ दिवसांत झालेल्या दिसतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
www.konkantoday.com