
आमदार उदय सामंत चषक राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २२ ते २५ जुलैला
रत्नागिरी ः म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत चषक महाराष्ट्र राज्य, आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. २२ ते २५ जुलै या कालावधीत हॉटेल विवेकच्या भागिर्थी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पुरूष, महिला खुर्ची, पुरूष महिला वयस्कर एकेरीच्या प्रवेशिका जिल्हा कॅरम असो. चे कार्यवाह मिलिंद साप्ते ९४२२४३३०५५ यांच्याकडे दि. १० जुलैपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह सादर करावयाच्या आहेत.