
रत्नागिरी जिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात ७जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यात गेले काही दिवस पाऊस पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. टेंबे गावातील सुनंदा घवाळी या खाडीत वाहून गेल्या आहेत त्यांचा शोध सुरू आहे.