सौंदळ येथे तरूणाची आत्महत्या
रत्नागिरी ः सौंदळ ठिकाणकोंड येथील राहणारा सुहास लक्ष्मण नारकर (३०) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.