विनापरवाना उत्खननप्रकरणी जिंदालसह तीनजणांना प्रशासनाकडून नोटीसा
रत्नागिरी ः जयगड येथील जिंदाल कंपनीला विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी ९१,७०,००० रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच झाडगांव येथील के. एस. पोवार, शहरातील मिरजोळे एमआयडीसीतील टी.जी. मरीन या कंपनीलादेखील अनधिकृत उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसिलदार कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत.