जिल्हाधिकारी यांची सेतू कार्यालयाला अचानक भेट
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सेतू कार्यालयाला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली सेतू कार्यालयात सध्या शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे जिल्हाधिकारी इनने बोलून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला विद्यार्थी व सर्वसामान्यांना आवश्यक असलेले दाखले सेतू कार्यालयातून तात्काळ अदा करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत यापुढे दाखल्या संदर्भात तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशीही सूचना त्यांनी केली.