तरूणाची गळफास लावून आत्महत्या

खेड ः खेड तालुक्यातील निवळणे कातळवाडी येथे राहणारा प्रणल निर्मळ या तरूणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या त्याने का केली त्याचे कारण कळू शकलेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button