दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता आवश्यक असणारे दाखले मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेतू कार्यालयात गर्दी केली आहे अर्ज केल्यानंतर सेतू कार्यालयाकडून पावती दिली जाते व दाखले काही दिवसांनंतर दिले जात आहेत हे दाखले लवकरात लवकर मिळावेत व तोपर्यंत शैक्षणिक प्रवेशाकरिता पावती ग्राह्य मानण्यात यावी अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button