
खेड बसस्थानकात बसची धडक बसून प्रौढाचा मृत्यू
मुंबईहून आपल्या गावी जाण्यासाठी खेड स्थानकात एसटीची वाट बघत असलेल्या गोविंद मोरे याला एसटी स्थानकात येणाऱ्या बसने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याचेवर उपचार चालू असताना त्याचे निधन झाले. सदरचा इसम मुंबईहून खेड येथे गावाला जाण्यासाठी आला होता.