रत्नागिरी पोलीस वसाहतीचा विकास म्हाडा मार्फत होणार

रत्नागिरी पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत विधानभवन येथे गृहराज्य मंत्री रणजित पाटील आणि म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली .ह्या बैठकीला ऍडिशनल डी जी ,पोलीस हौसिंगचे खोत , कोकण म्हाडाचे मुख्य अधिकारी कुसेकर उप स्थित होते .
रत्नागिरी पोलीस वसाहतीचा विकास म्हाडा मार्फत करण्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आणली आणि म्हाडाने त्वरित प्रस्ताव शासनाच्या मंजुरीला पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या . पोलिसांच्या रत्नागिरीतील घराचा प्प्रकल्प निधी च्या कमतरतेमुळे अडकला होता हा प्रकल्प मार्गी लावण्या साठी आत्ता म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन म्हाडा मार्फत हा प्रकल्प करण्याची तयारी दर्शवली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button