मिरकरवाडा येथील मोबाईलचे दुकान फोडले
मिरकरवाडा येथील राहणारे जाकीर मालक दार यांच्या मोबाइलच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करून ऐवज लंपास केला दुकानाचे मालक रात्री दुकान बंद करून घरी गेले असता रात्रो चोरट्यांनी हे दुकान फोडून त्यातील ऐवज लांबविला सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद करण्यात आली आहे