
पेण येथे रत्नागिरीतील इको कारला अपघात
रायगड/पेण-मुंबई गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्टेशन समोर भीषण अपघात
1 ठार 6 जखमी.सकाळी 7 ला ही घटना घडली.रत्नागिरीहुन मुंबईकडे जाणाऱ्या इकोकारला पेण जवळ अपघात झाला.
डंपरला (MH04 EB 7891) इकोकारने (MH08 AN 4831) मागून जोराची धडक दिल्याने डंपर रस्ता सोडून खाली घसरला.
अशी माहिती में आता है कि अपघातामध्ये विनोद वसंत चाळके वय 42 मृत्युमुखी पडले असून इतर नंदकुमार भिकाजी बांडागले 44,रमेश गोपाळ वय 47,प्रदीप मांडवकर 51,
जयवंत श्रीराम शिर्के 45
सतीश रामचंद्र भोपळे 47
प्रकाश हिराजी चाचे 52 (इको चालक) जखमी आहेत. सर्व रा.देवरुख रत्नागिरी.