
सरपंच जयश्री खताते अविश्वास ठराव प्रकरणी ४ जुलैला सुनावणी
चिपळूण ः खेर्डी येथील सरपंच जयश्री खताते यांनी जिल्हाधिकार्यांकडे अपिल केले असून या अपिलावर आता ४ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.
खेर्डीच्या सरपंच सौ. खताते यांच्या विरोधात १३ विरूद्ध २ मतांनी अविश्वास ठराव तहसीलदार जीवन देसाई यांच्या उपस्थितीत संमत झाला होता.