आपल्या छोट्या ३ मुलांना भीक मागायला लावणार्‍या आई वडिलांच्याविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी ः आपल्या तीन मुलांना भीक मागून पोट भरायला लावणार्‍या आई वडिलांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन मुलांची जबाबदारी झटकत त्यांना भीक मागून पोट भरायला लावले जात असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक दिपिका मुसळे यांनी दाखल केली होती. योगेश पांडुरंग साळवी आणि सुरेखा योगेश साळवी (दोघेही रा. करबुडे कुंभारवाडी) या दोघांविरूद्ध ही फिर्याद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button