
ठाणे ते रत्नागिरी असा युटिलिटी गाडी मधून प्रवास करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे ते रत्नागिरी असा युटिलिटी गाडी मधून प्रवास करणाऱ्या चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीरेंद्र नामदार शिवतारकर हे त्यांच्या ताब्यातील युटीलिटी गाडी( क्र एम एच 04जे यु 0 923) मधून प्रवासी वाहतुक केली व रत्नागिरीला आले. त्यांना दामले विद्यालय येथे क्वारेंटाइन करण्यात आलं. मात्र शासना चा कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com