रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस दापोली- खेड रस्ता बंद


रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाने जोर केला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे
दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गाचे गेले काही महिने काम सुरू आहे. याच मार्गावर खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, त्यासाठी पर्यायी मार्ग करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दापोली- खेड मार्गावरील वाहतूक आता दस्तुरीवरून पालगडमार्गे वळवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button