प्रवाशांच्या मागणीवरून कोकणन्या, मांडवी आता २४ डब्यांची होणार

रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर महत्वाच्या मानल्या जाणार्‍या व चाकरमान्यांची लोकप्रिय कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस २४ डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे. १ सप्टेंबरपासून या डब्यांची वाढ केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button