तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या हर्षदा पार्टे हिचे जंगी स्वागत

खेड ः हैद्राबाद येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय जी-१ मानांकन तायक्वॉंदो स्पर्धेमध्ये खेडमधील हर्षदा शंकर पार्टे हिने सुवर्णपदक पटकाविले असून तिचे येथील बस स्थानकात ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कु. हर्षदाचे आजी-आजोबा, आई-वडील, प्रशिक्षक चाळके, गावासह तालुक्यातील सर्व गावातील नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button