दापोली-दाभोळ एस.टी. बसला अपघात

दापोली ः दापोली दाभोळ मार्गावरील वळणे एमआयडीसीजवळ भरधाव वेगाने समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी एस.टी. चालकाने बस रस्त्याच्या उजव्या बाजूला घेताना झालेल्या अपघातात बसचे पुढील चाक गटारात गेले व बस झाडावर धडकली. यावेळी गाडीत २० प्रवासी होते. कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताची खबर दापोली पोलीस ठाण्यात चालक अमोल मानवतकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button