दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

दापोली ः दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेने दोन तर राष्ट्रवादीकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दापोली नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक २४ जून रोजी होत असून दि. १८ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी शिवसेेनेच्या नगरसेविका परवीन शेख यांनी आपले दोन तर राष्ट्रवादीच्या सौ. नम्रता शिगवण यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button