चिपळूण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राधिका पाथरे यांची निवड
चिपळूण अर्बन कॉर्पोरेट बँकेच्या अध्यक्षपदी सौ राधिका पाथरेयांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षांची निवड झाली आहे. सौ पाथरे या चिपळूण येथे पॅथालॉजिस्ट म्हणून परिचित आहेत .पार पडलेल्या सभेला चेअरमन सतीश खेडेकर, संजय शेट रेडीज ,माजी चेअरमन दिलीप दळी ,सुचयशेठ रेडीज उमेश काटकर व बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते