
मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील ११ धूपप्रतिबंधक बंधार्यांची कामे थांबली
सीआरए कमिटीची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल ११ धुपप्रतिबंधक बंधार्याची कामे रखडली आहेत. पुढील दोन महिन्यात या बंधार्यांच्या कामांना मंजुरी मिळून काम सुरू न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा उधाणाचा फटका या ११ समुद्रकिनार्यांना बसण्याची भीती आहे.
सीआरझेडचे कारण देत राज्यांच्या पर्यावरण विभागाने किनारपट्टीवर दगडी बंधारे बांधण्याला मज्जाव घातला. किनारी भागात दगडी बंधाने न बांधता सॉफ्ट सोल्युशनचा वापर करा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com