
वांद्री ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी -आज वांद्री ग्रामपंचायत नूतन इमारतीचा उद्घघाटन सोहळा शिवसेना सचिव खा.विनायकजी राऊत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी उपस्थित उद्योजक अण्णा सामंत,जिल्हाप्रमुख विलास चाळके,रत्नागिरी सिंधुदुर्ग सह संपर्कप्रमुख अप्पा पराडकर,सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,नगराध्यक्ष बंड्या साळवी,महिला जिल्हाप्रमुख सौ.वेदा फडके, उपतालुकाप्रमुख बावा चव्हाण, शेखर घोसाळे,जि.प.सदस्या सौ.नेहा माने,पं.स.सदस्या सौ.वेदांगी पाटणे,सरपंच सौ.अनिषा नागवेकर, उपसरपंच विश्वनाथ मांजरेकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुहास मयेकर,वांद्री ग्रामपंचायत सदस्य सौ.विनिता चव्हाण,सिद्धी मेस्त्री, सौ.अर्पणा मयेकर,सौ.निलिमा मोहिते,सोमनाथ मयेकर, तळेकांटे सरपंच सुरेश गुरव, उक्षी सरपंच मिलिंद खानविलकर,आंबेड बुद्रुक सरपंच नूतन शिवगण,महिला विभाग संघटक सौ.पूजा शिंदे,शाखाप्रमुख विजय खापरे,उपशाखाप्रमुख मारुती नागवेकर,सौ.प्रज्योती किंजळे,गाव प्रमुख गजानन सालीम, मनोहर डांगे, तसेच सर्व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.