खेर्डी सरपंच साै. खताते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
चिपळूण -खेर्डी सरपंच साै.जयश्री खताते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर.१३ सदस्यांनी सौ. खताते यांच्या विरोधात तर २ सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
१७ पैकी २ सदस्य गैरहजर,तहसीलदार जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली विशेष सभा.
या संदर्भात जिल्हाधिकाऱयांकडे अपिल करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
www.konkantoday.com