
अनेक मोठय़ा कंपन्यांकडून कमी दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक
अनेक मोठय़ा कंपन्यांकडून कमी दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईतून उजेडात आली आहे.
‘एफडीए’ने नुकतीच एक विशेष मोहीम राबवत राज्यभरातून घेतलेल्या मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने कमी दर्जाचे असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com